नवी दिल्ली - हॉंगकॉंगमधील एका प्रसिद्ध टिव्ही वाहिनीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मिस हॉंगकॉंग या सौंदर्य स्पर्धेसाठीचे छायाचित्रण मंगळवारी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झाले. ते पाहण्यासाठी दिल्ली नागरिकांनी गर्दी केली होती. (छायाचित्र - एएफपी)
पुणे - दारूच्या नशेत गाडी चालवून चार तरुणांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला उडविल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी सातच्या सुमारास सूस रस्त्यावर घडली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. चतुश्रुंगी पोलिसांनी चारही तरुणांना ताब्यात घेतल...