|
|
|
|
|
|
केंद्राकडून येणाऱ्या निधीतून सुरू झालेल्या शाळाखोल्या बांधण्याच्या स्पर्धेत मराठवाड्यातील आणखी एका मुख्याध्यापकाचा बळी गेला आहे. पोलिस ठाण्यात सरावानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून कौडगाव (ता. जिंतूर) येथील राजकुमार नंदनवार या मुख्याध्यापकाची आत्महत्येची नोंद झालेली असली तरी ठाण्याबाहेरची परिस्थिती मात्र वेगळीच आहे. वास्तव दर्शविणारी ही परिस्थिती म्हताऱ्याप्रमाणे काठी टेकत येत असते आणि या प्रवासाला अर्थातच विलंब लागत असतो.
Tuesday, June 15, 2010 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भोपाळच्या विषारी वायू दुर्घटनेचे परिणाम भोगत असलेल्या शेकडो पीडितांचा गेली पंचवीस वर्षे सुरू असलेला आक्रोश ऐकायला कुणाला वेळ नव्हता. त्यांचा आकांत सर्वदूर पोचत नव्हता. परंतु जेव्हा या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींना तब्बल २५ वर्षांनी केवळ दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा जाहीर झाली, तेव्हा सगळे खडबडून जागे झाले.
Tuesday, June 15, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
चीनसमोर सुरक्षेचे अंतर्गत प्रश्न आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करताना चिनी नेतृत्व अल्पसंख्याकांच्या प्रदेशांबाबत कठोर पावले उचलण्याची रणनीती आखत आहे. --------------------------- जगात आपला प्रभाव आणि स्थान मजबूत केल्यानंतर चीनने आता अंतर्गत प्रश्नांमध्ये लक्ष घातले आहे. आर्थिक विकासाचा आठ टक्के दर टिकविण्याचा चिनी नेतृत्वाचा प्रयत्न आहे.
Tuesday, June 15, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी मूळचा नगर जिल्ह्यातल्या वांबोरीचा. गेली २२ वर्षे व्यवसायानिमित्त पुण्यात आहे. सुरवातीला समाजसेवेचा अनुभव शून्य होता. पंधरा वर्षांपूर्वी पुण्यात जंगली महाराज रोडवर स. गो. बर्वे चौकात पेट्रोलपंप होता. लोकसंग्रह खूप असल्यामुळे कामानिमित्त पुण्यात येणारे परिचित लोक आवर्जून भेटायला यायचे. बरेच आपल्या विवाहेच्छू मुला-मुलींची माहिती द्यायचे व संबंध जुळविण्याला मदत करण्याची विनंती करायचे. त्यांना जमेल तशी मदत करू लागलो. त्यातून अनेक विवाह जुळले.
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्वस्तातले प्रवासी वाहन म्हणून रिक्षांकडे पाहिले जाते. खासगी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होत असल्याने भाडेवाढ करताना रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या मागण्यांचाही विचार करायला हवा. ------------------------- आधी ठाणे, मग कल्याण-डोंबिवली नि आता पनवेल असा रिक्षांच्या मीटरसक्तीचा प्रश्न तापतो आहे. रायगड जिल्ह्यातही सहा आसनी रिक्षांचालकांनी "टाटा मॅजिक' विरोधात मध्यंतरी "बंद' पुकारला होता.
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पराभव मग तो कोणताही असो शिवसेनेच्या जिव्हारी लागतो. त्यातून त्या पक्षाचे नेते चवताळून उठतात, कोणीतरी त्यांच्या टीकेचे लक्ष्य होते आणि पुढचे काही दिवस त्या व्यक्तीला, संस्थेला लक्ष्य केले जाते, हाच आजवरचा इतिहास आहे. पराजयातून तो पक्ष काय शिकतो, त्याचे विश्लेषण कसे करतो का यापेक्षाही तो कशी प्रतिक्रिया देतो हेच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरते.
Monday, June 14, 2010 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भोपाळ वायू दुर्घटनेने सुमारे पंचवीस हजार लोकांचे बळी घेतले. त्याहून अधिक जणांना आयुष्यभरासाठी पंगू केले. तीन व चार डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री हा आघात झाला. वायुग्रस्तांना नुकसानभरपाई मिळाली ती कवड्यारेवड्यांच्या स्वरूपात. या दुर्घटनेला जबाबदार लोकांविरुद्धच्या खटल्याचा निकाल ही न्यायाची विटंबना होती. या मृत्यूच्या थैमानाला कारणीभूत अमेरिकन कंपनी "युनियन कार्बाईड'चा प्रमुख वॉरन अँडरसन केव्हाच अमेरिकेला पळून गेला होता.
Monday, June 14, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दक्षिण भारतातील कर्नाटकात प्रथमच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा एक वर्षाचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नसतानाही दोन वर्षांची कारकीर्द पूर्ण झाल्याचे समारंभ सुरू झाले आहेत. या सरकारच्या यशापशाच्या चर्चेचे चर्वितचर्वण प्रसारमाध्यमे आणि अन्य जनांनी सुरूही केले आहे. गेल्या सहा महिन्यांत या सरकारने काय केले याचा विचार करायला कोणाला सवड नाही, कारण प्रत्येक जणच घाईत आहे. सत्तेवर टिकून राहणे हेच मुख्यमंत्री बी. एस.
Monday, June 14, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
खानदेशातील खेड्यातून आलेली मी आणि मराठवाड्यातील माझे यजमान. त्यात त्यांची बदलीची नोकरी. त्यामुळे आमचे "विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर' असा संसार सुरू होता. आमच्या संसाररूपी वेलीवर दोन सुंदर कळ्या उमलल्या. मला मुलगा व्हावा, असे माझ्या सासूबाईंना फार वाटायचे. त्या नेहमी म्हणायच्या, वंशाला दिवा हा हवाच! मला नेहमी वाटायचे वंशाचा दिवा चांगला निपजला तर ठीक, नाहीतर दिवे लावले म्हणजे पदरी दुःख नि निराशा.
Monday, June 14, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन असो वा जाहीर सभा कार्यकारिणी बैठक असो वा मुख्यमंत्र्यांची परिषद, सारे लक्ष आकर्षित करून घेतात ते गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी. भाजपकडे अनेक दिग्गज नेते आणि चाणक्य आहेत परंतु मोदींपुढे इतर सर्वांचे तेज फिके पडते. "छोटे सरदार'पासून ते "भावी पंतप्रधान' अशी अनेक बिरुदे मिरविणाऱ्या मोदींची ही "लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा टिकविण्यासाठी मार्केटिंगचे आक्रमक तंत्र त्यांच्या समर्थकांनी अवलंबले आहे.
Monday, June 14, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
विजय सावंत यांच्या विजयाने मुख्यमंत्री चव्हाण यांची शान राहिली असली तरी ती मतांच्या कोणत्या गणिताने राहिली हे पाहिले की राज्याचे राजकारण कोणाच्या वळचणीला आहे, हे लक्षात येते.   सत्ताकांक्षी पक्षांच्या राजकीय रणधुमाळीत, विधान परिषद निवडणुकीत अखेर शिवसेनेलाच अपयशाचे धनी व्हावे लागले.
Saturday, June 12, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
हिंदू विवाह कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीमुळे घटस्फोटांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तुटलेले नाते पुन्हा जोडले जाण्याची शक्यताच राहिली नसल्यास वेगळे होण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध असला पाहिजे, असा आग्रह दीर्घकाळ धरण्यात येत होता. विधी आयोगानेही तशी शिफारस केली होती व सर्वोच्च न्यायालयानेही एका खटल्याचा निकाल देताना कायद्यात दुरुस्ती करण्याची सूचना केली होती.
Saturday, June 12, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
श्रीमंत वर्ग जर "अनुदानित'च्या कक्षेतून बाहेर काढला, तर तेच अनुदान तुलनेने कमी क्रयशक्ती असलेल्यांकडे वळविता येईल. गुंतवणुकीचा विचार न करता "समते'ची भाषा म्हणजे निव्वळ घोषणाबाजी ठरते. उच्चशिक्षणात खासगी म्हणजे बिगर-अनुदानित शिक्षणसंस्था मग त्या देशी असोत वा परदेशी, वाढत चालल्या आहेत. त्यांना परवानगी देण्याचे धोरणही स्पष्टपणे पुढे येत आहे. या प्रक्रियेला विरोध करणारे हमखास "समतेच्या तत्त्वा'चा आधार घेतात.
Saturday, June 12, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
(मुंबई वार्तापत्र) जागेच्या किमती अफाट वाढलेल्या मुंबईत जादा चटई निर्देशांक देणाऱ्या राज्य सरकारने हे पाऊल सामान्यांच्या भल्यासाठीच असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात खरोखरच त्यामुळे वाढते दर आटोक्यात राहणार आहेत काय? मुंबई महानगरातील वापरायोग्य जमीन संपत चालल्याने हवेत इमले बांधण्यास सुरवात झाली. जगाने मार्गक्रमण केलेल्या याच वाटेवरून मुंबईदेखील जाऊ लागली.
Saturday, June 12, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या अजगरासाठी गुरुजी, सरपंच व सरकारी बाबूंनी पायघड्या घातल्या. त्याला हुसकायचे असेल, तर पालकवर्गानेच दंडुका घेऊन आले पाहिजे. भारतातील निरक्षरता संपवून ती शून्यावर आणण्यासाठी जगाच्या मदतीने महाराष्ट्रासह देशभर चाललेले सर्व शिक्षा अभियान भ्रष्टाचाराच्या चिखलात कसे खोलवर अडकले आहे, याचे डोळे भरून पाहिलेले व्यापक दृश्य "सकाळ माध्यम समूहा'ने आठवडाभर समाजासमोर मांडले आहे.
Friday, June 11, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
(वेध - मराठवाडा) औरंगाबाद महापालिकेतील स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले. सत्ताकारण करताना सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा आहे. औरंगाबाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा भारतीय जनता पक्षाने पराभव केला. भाजपचे राजू शिंदे यांनी शिवसेनेच्या विकास जैन यांच्यावर विजय मिळविला. महापालिकेची निवडणूक हे दोन्ही पक्ष एकत्रित लढले.
Friday, June 11, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
धर्माचा बुरखा पांघरून अधर्म आणि अनीतीचे दर्शन घडवणाऱ्या बातम्यांनी सभोवताल झाकोळलेला असताना विदर्भातील अकोट या गावात जे आशेचे किरण डोकावले ते खरोखरच कोट्यवधी नागरिकांच्या मनात सामाजिक सलोख्याचा दीप प्रज्वलित करतील. उमरा येथील इंगळे कुटुंबावर आगीच्या घटनेने कोसळलेल्या संकटामुळे मुलगी रूपाली हिचे लग्न कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. आगीमुळे लग्नासाठी जमविलेल्या चीजवस्तूंची राखरांगोळी झाल्याने इंगळे कुटुंब खचूनच गेले होते.
Friday, June 11, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भोपाळ येथील युनियन कार्बाईड कंपनीतून झालेल्या वायू गळती प्रकरणाचा निकाल अखेर गेल्या सोमवारी लागला. २५ वर्षांपूर्वी झालेल्या या भीषण दुर्घटनेत पंधरा हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील आतापर्यंतची सर्वांत मोठी औद्योगिक दुर्घटना मानली जाते. दुर्घटनेने जेवढा धक्का बसला तेवढाच धक्का त्यावरील निकालाने सर्वांना बसला.
Friday, June 11, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आर्थिक गैरव्यवहार हा भारतात श्रीमंत होण्याचा राजमार्ग झाला आहे. भारताला त्यामुळे ४० अब्ज डॉलरचा तोटा झाला आहे. हे गैरव्यवहार रोखण्यास व्यापक जनजागृती हवी. "सत्यम' प्रकरणाने सगळ्या कॉर्पोरेट जगताला डोळे उघडायला भाग पाडले. कॉर्पोरेट जगतामध्ये या प्रकरणाने इतर कंपन्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली, की आर्थिक गैरव्यवहार आपल्या कंपनीचे मोठे नुकसान करू शकतात आणि या नव्याने उदयास आलेल्या प्रश्नांचा सामना करण्यास आपल्याकडे पुरेशी ताकद नाही.
Friday, June 11, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
भारत व अमेरिका यांच्यात सामरिक सहकार्याची चर्चा सुरू असतानाच घडलेल्या काही घटना अमेरिकी कावेबाजपणाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. स्वतःच्या हितसंबंधांना सर्वोच्च प्राधान्य देताना जमेल तेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्कांची जपणूक आणि जागतिक दहशतवादविरोधी लढा यावर प्रवचने देण्यात त्या देशाच्या नेत्यांचा उत्साह उतू जात असतो. भारताचे स्थान आपल्यालेखी अतिशय महत्त्वाचे आहे, असे अलीकडे अमेरिका सातत्याने सांगत आहे.
Thursday, June 10, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्राचार्यांची पदे रिक्त राहण्यामागील अडचणींचा पाढा वाचल्याने प्रश्न सुटणार नाही. या अडचणी दूर करण्यास सोयीचे राजकारण टाळून प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षणात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला प्राचार्य हवे आहेत. तेही थोडे-थोडके नव्हे, तब्बल दीड हजार! पात्र उमेदवारांच्या शोधात असल्याने महाराष्ट्रातील दीड हजारांहून अधिक महाविद्यालये गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णवेळ प्राचार्यांविना आहेत.
Thursday, June 10, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नागपूर - नागपूर विभागाच्या सहाही जिल्ह्यांत 521 गावांभोवती जलसंपदा विभागातर्फे लाल व निळी पूररेषा आखण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलेले आहे. या गावांना साधारणत: सात नद्यांपासून धोका संभवतो. आठ जूनपासून मृगनक्षत्राला प्रारंभ झाला. पर्यायायाने आपत्ती व्यवस्थापनयंत्रणा सज्ज झाली आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला.
Thursday, June 10, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
फांदीही तोडायची असेल तर न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे. यातून पर्यावरणप्रेमी नागरिकांचा हेतू किती साध्य झाला हे माहिती नाही पण सर्वसामान्य पुणेकर मात्र वेठीला धरला गेला. पराग करंदीकर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोसमीपूर्व पावसाने हजेरी लावली. शहरामध्ये सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळित करून टाकले. अर्थात पावसाळ्याच्या पूर्वी दर वर्षीच हा अनुभव येतो.
Thursday, June 10, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संगीता सुनील वाईकर, नागपूर स र्वसामान्यांना भेडसावणारा "महागाई' हा ज्वलंत प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक जण एक दुसऱ्याशी स्पर्धा करत आहे. या स्पर्धेचे रूपांतर अनेक अनावश्यक वस्तू खरेदी करण्यात होते. याशिवाय विविध वाहिन्यांच्या माध्यामातून कार्यक्रमांचे प्रायोजक प्रत्येक पाच मिनिटांनी जाहिरातींचा मारा प्रेक्षकांवर करत असतो. तरी अंथरूण पाहून पाय पसरावेत. त्यासाठीच बचतीचा कानमंत्र प्रत्येकानेच अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
Thursday, June 10, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रंजन घाटे, पुणे म हागाईशी मुकाबला करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग प्राप्ती किंवा उत्पन्न वाढवणे. दुसरा मार्ग आपला खर्च व गरजा कमी करणे. गुंतवणूक करताना रकमेचा काही भाग शेअर बाजारातील व्यवहारासाठी वापरायला हवा. शेअर बाजाराचा दोन-तीन महिने अभ्यास केला आणि नंतर चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री करून आपण चांगला परतावा मिळवू शकतो.
Thursday, June 10, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठी लष्करास पाचारण करणे हाच एकमेव मार्ग, हा समज चुकीचा आहे. नक्षलवादविरोधी लढ्यात लष्कराचा उपयोग बल म्हणून न करता बलगुणक म्हणून करणे अधिक परिणामकारक ठरेल. शशिकांत पित्रे सहा एप्रिलला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) टेहाळणी पथकावर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांत भारतीय लष्कराच्या तैनातीबद्दल चर्चा आहे.
Thursday, June 10, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शिकार केलेल्या बिबट्यासह निक नोल्ट आणि त्याचे कुटुंबीय. नामीबियातील निक नोल्ट बिबट्यांच्या शिकारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील माईक शेफर या पर्यावरणवादी गृहस्थांनी ही माहिती प्रसिद्ध केल्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. बिबट्या. मार्जार कुळातील वाघ, सिंह आणि जग्वार या मोठ्या प्राण्यांमध्ये चौथ्या क्रमांकावरील वन्यजीव. देखणा, लाजाळू पण हुशार आणि कावेबाज.
Wednesday, June 09, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मंद गतीने काम करायला सोकावलेल्या नोकरशाहीला वेसण घालण्याची गरज आहे. त्यासाठी विधेयक संमत होईल पण त्याची अंमलबजावणी कसोशीने व्हायला हवी. नोकरशाहीला त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची, कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी केंद्र सरकार पावले टाकणार ही खरोखरच स्वागतार्ह बाब आहे.
Wednesday, June 09, 2010 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
समाज स्थित्यंतराच्या प्रक्रियेतून जातो, तेव्हा एका बाजूला नवनव्या गोष्टी आत्मसात करीत असतानाच सांस्कृतिक ऱ्हासाची खंतही त्याला वाटत असते. अशा वेळी सुजाण वर्गाला संपन्न सांस्कृतिक पर्यावरणाची तहान असते. महाराष्ट्रीय समाजाच्या बाबतीतही हीच प्रक्रिया घडत असल्याचे ओळखून राज्य सरकारने सांस्कृतिक धोरणाचा आराखडा तयार केला, ही त्यामुळेच एक स्वागतार्ह बाब आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही हे आव्हान पेलले.
Wednesday, June 09, 2010 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उन्हाची तीव्रता वाढत असताना नर्मदेच्या अपूर्ण कालव्यांमुळे गुजरातच्या अनेक गावांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. उन्हाळ्याची धग शिगेला पोचलेली असताना नर्मदा नदीच्या कालव्यांच्या अपूर्ण कामांमुळे गुजरातच्या अनेक भागांत पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागांना पाणीटंचाईचे फटके बसत आहेत.
Wednesday, June 09, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
थायलंडचे पंतप्रधान अभिसित विज्जाजीवा. थायलंडमधील राजकीय स्थिती सध्या अस्थिर आहे. माजी पंतप्रधान थाकसिन यांच्यावरून थायलंडच्या राजकारणात "यलो शर्ट्स' विरुद्ध "रेड शर्टस' असे दोन तट पडले आहेत. "रेड शर्ट्स'ची मागणी सरकारने फेटाळून लावल्याने पेच कायम आहे. अजित वैद्य आ ग्नेय आशियात वसलेला आणि प्रामुख्याने बौद्धधर्मीय असलेला थायलंड भारत आणि चीनपासून साधारणतः समान अंतरावर आहे.
Wednesday, June 09, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|