सामाजिक बांधिलकी आणि विश्वासार्हतेमुळे सकाळ माध्यम समूहाने राज्यातील समाजमनाशी अतूट नाते जोडले आहे. गेल्या 78 वर्षात निर्माण झालेला "सामाजिक सेतू' अधिक भक्कम करण्याच्या हेतूने या संस्थेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या "सकाळ सोशल फाउंडेशन'तर्फे सध्या विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात पर्यावरण संरक्षण, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते राबविले जातात.
Sunday, May 16, 2010 AT 12:00 AM (IST)
|