Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'कॉलेज कट्टा' ! (ऑडिओ)
सकाळ वृत्तसेवा
Monday, March 08, 2010 AT 11:14 AM (IST)
Tags: audio,   esakal
प्रत्येक कॉलेज मध्ये काहीतरी वेगळा, नवीन असं घडत असतं...  वेगवेगळे कार्यक्रम, चर्चासत्र , मोर्चे वगैरे .....  आज आपण पुण्याच्या अशा एका संस्थेत जाणार आहोत, जिला आता ५० वर्ष पूर्ण झाली आहेत! पुण्यातल्या एफ. टी. आय. आय. ला आता या वर्षी ५० वर्ष पूर्ण होत आहेत, आणि म्हणूनच तिथल्या अगदी पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आता सेलेब्रेट करायचं ठरवलं आहे... त्यासाठी ते एकत्र जमणार आहेत, आणि २० मार्च पासून ३ दिवस भरपूर एन्जॉय करणार आहेत...  यात पंडित मिश्रा यांचं गाणं, अनेक चर्चासत्रं, आणि प्रदर्शनही एफ. टी. आय. आय. मध्ये भरवलं जाणार आहे!
 
या सगळ्या विषयी अधिक जाणून घेऊया आजच्या ऑडिओ मध्ये!
 
ऑडिओसाठी इथे क्लिक करा


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: