सगळ्या मुला-मुलींना वाटते, कि आपल्याला चांगली नोकरी मिळावी आणि त्यात पुढे चांगली 'पोस्ट' ही मिळावी! आता रेल्वे आणि एनटीपीसी तुमच्यासाठी अशी संधी घेऊन आले आहेत!
रेल्वे मध्ये क्लार्क म्हणून भरती व्हायचं असेल, किंवा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 'एक्झीक्युटीव्ह ट्रेनी' म्हणून जॉईन व्हायचं असेल, तर ऐका आजचा ऑडिओ....