Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

वर्धापनदिनी 'सकाळ'वर शुभेच्छांचा वर्षाव
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 11, 2010 AT 12:45 AM (IST)

नागपूर - 'सकाळ'च्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूरकर जनतेने 'सकाळ'वर प्रेमाचा प्रचंड वर्षाव केला. शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी सायंकाळी पाचपासून येत असलेले गर्दीचे लोंढे कार्यक्रम संपेपर्यंत सुरूच होते. देशपांडे सभागृहात तर पाय ठेवायला जागा नव्हती. बाहेरील खुल्या मैदानात स्क्रीनची व्यवस्था करावी लागली.

या कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, महापौर अर्चना डेहनकर, उपमहापौर शेखर सावरबांधे, खासदार विलास मुत्तेमवार, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, पोलिस आयुक्‍त प्रवीण दीक्षित, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श. नू. पठाण, प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर, आमदार कृष्णा खोपडे, आमदार दीनानाथ पडोळे, महापालिका स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी, सत्तापक्षनेते अनिल सोले, विरोधी पक्षनेते प्रफुल्ल गुडधे, माजी महापौर विकास ठाकरे, नरेश गावंडे, जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश भोयर, उपाध्यक्ष नितीन राठी, सभापती महेश बम्हनोटे, महिला व बालकल्याण सभापती वंदना पाल, जि. प. सदस्य प्रमिला काळबांडे, दीप्ती काळमेघ, हर्षवर्धन निकोसे, योगिता देवतळे, विद्यापीठ व्यवस्थापनपरिषद सदस्य डॉ. शरयू तायवाडे, कॉंग्रेसनेते अनंत घारड, विजय जिचकार, बाबूराव झाडे, शेख हुसेन, माजी आमदार सुनील शिंदे, युवक कॉंग्रेसचे विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय पाटील, सलील देशमुख, महेश बंग, अनिल अहिरकर, महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते वेदप्रकाश आर्य, नगरसेविका पुष्पा मालीकर, प्रगती पाटील, माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर गुरुजी, माजी प्राचार्य डॉ. नामदेव सास्ते, महापालिकचे अप्पर आयुक्‍त विष्णुपद बुटे, माजी आयकर आयुक्त एम. एन. मोघे, महावितरणचे मुख्य अभियंता डी. एस. तलवारे, अधीक्षक अभियंता एम. एस. केळे, अधीक्षक अभियंता (ग्रामीण) श्री. भगत, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अनंत दासरवार, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वंदन मोहोड, कृषी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी राम गावंडे, ज्येष्ठ नकलाकार राजाभाऊ चिटणीस, प्रसिद्ध कलावंत राजेश चिटणीस, चंदू पेंडके, व्हीआयएचे अध्यक्ष प्रवीण तापडिया, राष्ट्रीय किरकोळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी. सी. भरतिया, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत खुंगर, सचिव प्रवीण मेहाडिया, शिक्षण उपसंचालक मुरलीधर पवार, डॉ. अरुण पाटील, डॉ. ज्योत्स्ना पाटील, ललितकला विभागप्रमुख डॉ. विनोद इंदूरकर, मनसेचे पूर्व विदर्भप्रमुख हेमंत गडकरी, विद्यापीठाचे सहायक कुलसचिव संजय बाहेकर, एअरपोर्ट टर्मिनल व्यवस्थापक दामोदर सोरटे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रमाकांत पितळे, जयका मोटर्सचे कुमार काळे, दीपा खेडकर, निर्मल ग्रुपचे प्रमोद मानमोडे, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी सदाशिव केराम, महावितरणचे अधिकारी श्री. होले, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, तिरुपती अर्बनचे रमेश बोरकुटे, बुटीबोरी मॅन्युफॅक्‍चरर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, सचिव हेमंत अंबासेलकर, ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर, प्रणय तिडके, शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अतुल कोटेचा, मनविसेचे मंगेश डुके, ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी, निशिकांत काशिकर, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल लारोकर, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक प्रदीप कोट्टावार, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे अध्यक्ष कविता लोया, सचिव अभिजित केळकर, सहसचिव रवींद्र टेंभूर्णीकर, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष जुल्फेश शाह, प्रसिद्ध डॉ. उदय बोधनकर, मेडिकलचे सामाजिक रोगप्रतिबंधक विभागप्रमुख डॉ. अरुण हुमणे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे, पीएसएम विभागाच्या डॉ. सोनाली वानखेडे, डॉ. नम्रता ठाकूर, एक्‍सरे विभागप्रमुख डॉ. सुरेश धकाते, श्रीमती मिश्रिकोटकर, बैद्यनाथचे व्यवस्थापक प्रमोद लुटे, किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, रसोया प्रोटिन्सचे प्रशांत दुचक्के, सुधीर भिसे, विद्यापीठाचे उपकुलसचिव अनिल हिरेखन, सनदी लेखापाल संस्थेचे माजी अध्यक्ष समीर बाकरे, मुकुंद मुळे, इव्हेंट व्यवस्थापक समीर पंडित, कर्नाटक येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. पवन उके, मेडिकलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. बोरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिव्याख्याता डॉ. तारकेश्‍वर गोडघाटे, डॉ. गजानन धुर्वे, प्रा. सूचिता झोडे, डॉ. गोविंद वर्मा, माजी नगरसेवक प्रा. प्रमोद पेंडके, प्रभाकर घोरे, प्रा. संजय कांबळे, प्रा. ललित शेंडे, प्रा. अरूण पोवार, दलित पॅंथरचे संयोजक प्रकाश बन्सोड, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष (गवई गट) विलास गजघाटे, सामाजिक कार्यकर्ते राजन वाघमारे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहणे, राजाभाऊ टांकसाळे, विदर्भ लघुवेतन संघटनेच्या रुग्णालय शाखेचे विभागीय अध्यक्ष पंकज रंगारी, सुरेश सहारे, विलास दुपारे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महामंत्री नूतन रेवतकर, पंचशील नाईट हायस्कूलचे अध्यक्ष प्रल्हाद गजबे, राष्ट्रवादी ग्राहक हक्क समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. गजानन कुऱ्हाडकर, सचिव मुरलीधर कुंभलकर, कॉंग्रेस सेवादलाचे शहर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, न्यू ईरा इंग्लिश कॉंव्हेंटचे रमेश तळेकर, गजानन रितपूरकर, पत्रकार संध्या राजूरकर, डॉ. संजय मराठे, डॉ. शीला कुळकर्णीं, अनुजा परचुरे, एलआयसीचे विकास अधिकारी आशुतोष अडोणी, दैनिक भास्करचे संजय देशमुख, मंगेश बावने, रिझर्व्ह बॅंक सहकारी पतसंस्थेचे सचिव प्रफुल्ल नांदेडकर, आकृतीचे ऍडव्हरटाइझिंगचे मंदार कोलते, ऍड. कांचन झाडे, श्री. सावडिया, हिंगणा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नामदेव गव्हाळे, छाया वानखेडे गजभिये, माया नगरकर, ललित खोब्रागडे, अर्चना खोब्रागडे, मुरलीधर कुंभलकर, प्रियदर्शिनी जैन, मार्केट इन्फो आयएनसीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बिडवई, चिन्मय खेडकर याशिवाय अनेक वाचक कार्यक्रमाला उपस्थित होते.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: