sakal ha nehmich uttung vichar ani rajkiy pakshyaver vachak thevato. pudhari madhe nustya thapa astat. Pudhari phakta vachyacha tyaver vichar nahi karaycha pan sakal vachun tyaver vichar kartat lok
On 3/11/2010 12:08 PMIndraya Weet Ghal said:
सांगली मिरज साठी सुधा अशीच सेवा पूर्ण करा धन्यवाद
On 3/11/2010 12:08 PMIndraya Weet Ghal said:
सांगली मिरज साठी सुधा अशीच सेवा पूर्ण करा धन्यवाद
On 3/11/2010 11:49 AMrajendra said:
सातारा साठी सुधा अशीच सेवा पूर्ण करा धन्यवाद
On 3/11/2010 11:48 AMrajendra said:
सातारा साठी सुधा अशीच सेवा पूर्ण करा धन्यवाद
On 3/11/2010 11:47 AMrajendra said:
सातारा साठी सुधा अशीच सेवा पूर्ण करा धन्यवाद
On 3/11/2010 11:25 AMSantosh said:
सकाळच्या बातम्या वाचण्यातच चांगल्या आणि सामाजिक प्रश्नांना धरून असतात, उलट पुढारीच्या बातम्या भडक असतात. पुढारीची गुर्मी उतरायला हवी.."मी बोलेन ते कायदा नाही चालणार". वाचकांना ठरवू द्या कोणता पेपर वाचायचा आहे. पुढारी ला जर स्पर्ध्येच्या युगात राहयचे असेल तर आपला फायदा कमी करून पेपर छापावेत. सकाळने असेच एक विशेष कोल्हापूर बातमी चालू ठेवावे.. बेस्ट लक सकाळ....
On 3/11/2010 9:40 AMVishal said:
धन्यवाद! आता पुढारी ऐवजी सकाळ वाचू शकतो...
On 3/11/2010 9:30 AMbabaso patil said:
थंक यौ कीप कोन्तिनुए
On 3/11/2010 9:12 AMSolapurkar said:
फक्त कोल्हापूर साठीच का सगळं साठीच कराना अगोदर असच होत ते का बंद केले माहित नाही, कृपया ते परत चलो करा .. थान्क्स ..
On 3/11/2010 8:16 AMSachin said:
धन्यवाद! पूर्वीच्या ई-सकाळ मध्ये जिल्हावार बातम्या मिळायच्या, आता कोल्हापूर च्या बातम्या फक्त पश्चिम महाराष्ट्र ह्या सदरातच असतात! असाच वेगळा विभाग दिल्यास बरे होईल.
Thank you. Your Comment will be published after Screening.