Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मणिपूरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त
वृत्तसंस्था
Saturday, March 13, 2010 AT 01:09 PM (IST)
Tags: manipur,   ammunition,   crime

इम्फाळ - बंदी घालण्यात आलेल्या "रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट'च्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रसाठा शनिवारी जप्त करण्यात आला. थौबल जिल्ह्यात मणिपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

बंडखोरांच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शुक्रवारपासून जिल्ह्यातील उखोंगसांग भागात तपासणी सुरू केली. याच भागातून थॉकचोम बिरेन सिंग (वय ४३) याला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक क्‍ले खोंगसाय यांनी सांगितले. त्याच्याकडून एके ५६ रायफल, त्याच्या गोळ्या आणि अन्य दारुगोळा जप्त करण्यात आला. 
प्रतिक्रिया
On 3/13/2010 8:17 PM marathi said:
Baapare... Coz of the policy of the congress towards Muslim.. we may loose our independence soon.. and India wil become 2nd taliban....


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: