|
|
|
|
|
|
आ पलं मन प्रसन्न ठेवणं हे आपल्या हातात असतं, असायला हवं. पण प्रसन्नता टिकवायच्या आपल्या धडपडीत आपल्याला पदोपदी सामना करावा लागतो तो अभद्राशी. आपल्यावर अभद्र पाहायची, वाचायची कुणी सक्ती केली आहे का? का आपण ते वाचतो, पाहतो? वर्तमानपत्रांत काय किंवा वाहिन्यांवर काय, सारंच काही अभद्र नसतं. आपण ते वाचायला, पाहायला हवं. विकृत वाचण्याची, पाहण्याची चटक लागणं हीदेखील एक विकृती आहे.
Saturday, March 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सोबती म्हणजेच एकमेकांशी जोडलेलं मैत्रीचं एक निखळ असं नातं. 'प्रेमाची महती सांगणारं, नवचैतन्य फुलवणारं मन गाभाऱ्यात दरवळलेलं, जन्मभर जपलेलं.' अशाच एका माझ्या मित्राबद्दल मी सांगू इच्छिते. त्याच्याविषयी सांगायला शब्दही अपुरे पडतील. जेव्हा आमची प्रथम भेट झाली ते सुरवातीचे दिवस म्हणजे ज्येष्ठ-आषाढ महिन्यात आमच्या मैत्रीची सुरवात झाली.
Saturday, March 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
  लागणारा वेळ : ३० मिनिटे लागणारे जिन्नस : १ पाकीट तोफू १ जुडी पालक (देठ कोवळे असतिल तर काढु नयेत) एक वाटी साय किंवा हेवी किंवा लाईट क्रिम (लो फॅट पण चालेल) १ मोठा टोमॅटो १ चमचा धने पावडर १ चमचा आलं लसुण पेस्ट १ मोठा कांदा बारीक चिरुन   क्रमवार पाककृती : एका पॅनमधे थोडसं तेल घेऊन कांदा ब्राऊन रंगावर परतुन घ्यावा, परतल्यावर त्यात आलं-लसुण पेस्ट आणि धुतलेला पालक परतुन घ्यावा. पालक चिमटल्यावर साय्/क्रिम टाकुन ५-१० मि शिजु द्यावे.
Wednesday, March 10, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
ग लेलठ्ठ पगाराची नोकरी लागल्यावर तिच्या घरी लग्नाची बोलणी सुरू झाली. अगदी सातासमुद्रापार राहणाऱ्या भारतीयांनीही प्रपोजल्स पाठविली पण ती लग्नासाठी तयार झाली नाही. तिचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं. मात्र, यातून जन्माला आलं एक षड्यंत्र. लग्न टाळण्यासाठीचं... तिला आकर्षक पगाराची नोकरी लागल्यावर स्थळांची अक्षरशः रांग लागली. अगदी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधून "एनआरआय' लोकांची स्थळं चालून येऊ लागली.
Tuesday, March 09, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
उपभोगवादाच्या जागतिकीकरणाने स्त्रीचे दुय्यम स्थान नाहीसे होणार नाही. म्हणून गरज आहे ती जगण्याकडे, सामाजिक पर्यावरणाकडे चिकित्सकपणे पाहण्याची. अठरा वर्षांपूर्वी आपण अर्थव्यवस्था खुली केली. आर्थिक क्षेत्रातील अनेक निर्बंध हटविले गेले. उदारीकरणानंतर फक्त आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर विविध बाबतींत आपण जगाशी जोडले गेलो. जागतिकीकरणाच्या या स्थित्यंतरात समाजात मोठे बदल घडणे अटळ होते.
Tuesday, March 09, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
"लिव्ह इन रिलेशनशिप' ही सारी थेरं परदेशात चालत असतील...आमच्या इथं असलं काही व्हायचं नाही...असं म्हणणारे आपल्यातलेच अनेकजण...पण गेल्या पाच-दहा वर्षांत ही परिस्थिती इतकी बदलली, की आता आपल्याच आजूबाजूला लग्नाशिवाय राहणारी अनेक मंडळी दिसू लागली आहेत. यातलेच काही अनुभव... "स्पेस' देणारं सहजीवन..! नातं हा शब्द तसा अल्पाक्षरी. पण त्यातलं मर्म मात्र खूप खोल. त्यातला गुंता, त्यात अडकणं- सारं शब्दांत मांडता न येण्यासारखं...जीवघेणं..
Tuesday, March 09, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बाई गं तशी तू युगानुयुगं लढतच असतेस... तुझ्या लढाईला कॅलेंडरनं पकडलं त्याला म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला आज पूर्ण झाली शंभर वर्षं... किती भरभर गेली नाही का शंभर वर्ष? असं म्हणतात, की युद्धानं, लढायांनी भरलेली वर्षं खूप भरभर सरकतात... तारखांचं कॅलेंडर हलतच राहतं... क्रिकेटच्या धावफलकासारखं...! पृथ्वीच्या पाठीवर असंख्य लढाया झाल्या असतील... पण पृथ्वीशिवाय त्या कुणालाच मोजता येत नसतील... पण तुझ्या लढाया लक्षात राहतील बाई...
Monday, March 08, 2010 AT 12:47 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीरभेद नाही. स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावान आहे तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष मात्र भौतिकतेकडे जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते...
Sunday, March 07, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सभोवताली अंधार आणि दृष्टी असूनही अंध असलेल्या समाजात त्यांनी "त्यांना' स्वीकारले केवळ स्वीकारूनच त्या थांबल्या नाहीत, तर प्रेम आणि जिद्दीतून त्यांच्या अंधारातही प्रकाशमय संसार फुलविला. दृष्टिहिनांना पती म्हणून स्वीकारून या स्त्रियांनी नवसमाजाचीच निर्मिती केली आहे. राज्यात असे असंख्य संसार आज या धाडसी स्त्रियांमुळे उजळत आहेत. नाशिकमधील कवठीकमळेश्वर (ता. संगमनेर) येथील कमल यांचा मार्गही अंधारातलाच. त्यातच एका पायाने अपंगत्व आलेले.
Monday, March 08, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अभ्यास करून पास होता येतं, चांगले मार्क्स कमविता येतात पण घसघशीत पगाराची नोकरी मिळविण्यासाठी व्यक्तिमत्त्वविकास आणि संभाषणकौशल्य अत्यंत आवश्यक आहे, हे त्याला पहिल्यांदा कळलं. तो खडबडून जागा झाला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण समाधानकारक यश मिळालं नाही.   बघता बघता पदवी मिळाली आणि "पीजी'चे सोपस्कारसुद्धा पार पडले. कॉलेजचे दिवस अगदी चटकन सरतात. म्हणतात ना, सुख क्षणिक असतं आणि दुःख सरता सरत नाही.
Tuesday, March 02, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
። जीवनात अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागंत. यात यश-अपयश या गोष्टीही आल्या. कधी अपयशानं अत्यंत नैराश्य येतं. मनात अभद्र विचार येतात. पण जीवन सुंदर आहे आणि  तुमच्या आत्मीयांसाठी तुमच्या यशापेक्षा तुम्ही अनमोल आहात याच अवस्थेतून जाऊन यशस्वी झालेले श्रेष्ठी म्हणतात. ። अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यानं खचून जाऊ नका. ። शांतपणे आत्मपरीक्षण करा. "अपयश जरी आले, धैर्य तरी न टाकले' ही वृत्ती आत्मबळ येईल, पुन्हा प्रयत्नांसाठी उमेद येईल.
Monday, March 01, 2010 AT 04:37 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
साहित्य  : 1 वाटी सोया डाळ, 3 वाटी तांदूळ, मध्यम आकाराच्या 1 कांद्याचा कीस, हिरव्या मिरची 7 ते 8, मीठ. कृती  : सोयाडाळ व तांदूळ वेगवेगळे धुऊन 5 ते 6 तास भिजवा. नंतर कोमट पाणी घालून तांदूळ व सोयाडाळ मिक्सरमधून वाटून घ्या. हे तयार झालेले पीठ 8 तास आंबवावे. नंतर त्यात चवीपुरते मीठ, किसलेला कांदा, हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घाला. आवश्यकतेनुसार आवडता मसालाही टाकू शकता. तवा गरम करून 1 पळी पीठ पातळ पसरा. दोन मिनिटे झाकून ठेवावे.
Monday, March 01, 2010 AT 04:46 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सगळीकडेच लोक हेल्थ कॉन्शअस झाले आहेत. रोज न चुकता जिमला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. "जिम फॅशन' हा शब्द आता नव्याने लोकप्रिय झाला आहे. जिममध्ये सर्वांत महत्त्वाची गरज असते घाम न येणाऱ्या कपड्यांची. "अँटीस्वेट' कापडापासून तयार केलेले टी-शर्ट जिममध्ये वापरावेत. अनेक आकर्षक रंगांत टी-शर्ट उपलब्ध आहेत. अनेक प्रेरक घोषवाक्ये लिहिलेले टी-शर्ट सध्या फॅशनमध्ये आहेत. जिमसाठी शूज मस्ट आहेत. नेहमीच्या शूजपेक्षा सोनेरी, चंदेरी रंगाचे शूज जिमसाठी वापरावेत.
Monday, March 01, 2010 AT 04:43 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शरीरातील वाढलेला वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी तुपाइतके दुसरे उत्तम साधन नाही. म्हणूनच आपल्याकडे बाळंतिणीला भरपूर तुपातला शिरा, लाडू असे पदार्थ खाऊ घालतात. कारण बाळंतपणात वात बराच वाढलेला असतो. वाढलेले पित्त कमी करण्यासाठी तूप उपयोगी पडते. विविध आजारांमध्ये जसे ऍनिमिया, संधिवात, त्वचारोग इत्यादी त्या त्या रोगामधील उपयुक्त वनस्पतींच्या काढ्यामध्ये तूप सिद्ध केले जाते. त्यामुळे औषधाचे गुणधर्म तुपामध्ये उतरतात.
Monday, March 01, 2010 AT 04:39 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अडुळसा किंवा वासा हे खोकल्यावरचे सुपरिचित औषध आहे. वासा कुल Acanthaceae family मधील या वनौषधीला संस्कृत भाषेत वासा, वासक, वासिका म्हणतात. इंग्रजीत Malabar Nut तर शास्त्रीय भाषेत Adhatoda Vasica Nees असे संबोधतात. अडुळशाचे झाडीदार भाल्यासारख्या पानांचे झुडुप असते. शेतात बांधावर अडुळसा मोठ्या प्रमाणात आढळतो. अडुळशाची फुले पांढऱ्या रंगाची, 1-3 इंच लांब मोठी, 1-3 इंच लांब मंजिऱ्या असणारी असतात. फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत फुले उमलतात.
Monday, March 01, 2010 AT 04:05 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
या आसनामध्ये एका पायावर शरीराचा तोल सावरायचा असतो म्हणून या आसनाला संतुलानासन म्हणतात. कृती  : प्रथम जमिनीवर ताठ उभे राहा. शरीर सरळ व ताठ ठेवा आणि दोन्ही हात अंगालगत ठेवा. नंतर कोणताही एक पाय गुडघ्यात वाकवा. या पायाचा चवडा त्याच बाजूच्या हाताने पकडा. दुसरा हात उंच करा. या स्थितीत हात कानाला चिकटायला हवा. येथे या आसनाची अवस्था पूर्ण होते. या स्थितीत साधारणतः आठ ते दहा सेकंदांपर्यंत राहा. हीच क्रिया दुसऱ्या पायाने करा.
Monday, March 01, 2010 AT 04:02 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शक्यतो नवीन घर बांधल्यानंतर एक पूर्ण सीझन जाऊ द्यावा. कारण वातावरणातील बदलामुळे भिंतींना छोट्या-मोठ्या क्रॅक जातात. काही क्रॅकमध्ये कचरा जाऊन त्या आपोआप मुजतात तर काही तशाच राहतात. त्यातून नंतर भिंतीला ओल येऊ शकते. जर आपण आतून लांबी फिनिश केले असेल तर या ओलीमुळे पोपडे पडतात. त्यापेक्षा एक सीझन गेल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की कोठे ओल येत आहे. त्यावर आपण उपाय करून घेऊ शकतो.
Monday, March 01, 2010 AT 03:59 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपण पाहिलंच की, अतिशय संकटाच्या प्रसंगी सामान्य माणसाकडूनही विलक्षण कृती होते, अचूक निर्णय होतात, त्याच्या क्षमतेपलीकडचं काम होतं. हा अनुभव आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्यालाही अनेकदा आला असेल पण आपण त्याचा विचार क्वचितच करतो. विचार केला तर आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते. समजा आपण रस्त्यानं चाललो आहोत आणि अचानक समोरून एखादी भरधाव वेगानं येणारी गाडी आपल्या अंगावर येताना दिसली तर त्यावेळी आपण वेगानं बाजूला होतो.
Monday, March 01, 2010 AT 03:57 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
  'व्हॅलेंटाइन डे' उजाडला की तरुणाईच्या प्रेमभावनेला नकळत धुमारे फुटतात. या दिवसाची प्रिन्सेस अगदी चातकासारखी वाट बघत होती. पण पुण्यातल्या बॉंबस्फोटांनी तिच्या कुरघोडीची राखरांगोळी केली. तरीही ती डगमगली नाही. बेत अगदी पक्का होता. कारण या रविवारी त्यांचा "व्हॅलेटाइन डे' साजरा होणार होता. या रविवारी प्रिन्सेसनं त्याला आपल्या जाळ्यात फसविण्याचा कुटिल प्रयत्न केला. एव्हाना तिला तो आणि ती यांच्यातील नात्याचा सुगावा लागला होता.
Saturday, February 27, 2010 AT 03:28 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
असा कसा मधेच हरवुन जातो... अन बोलता बोलता अबोल होतो... कोणीतरी दुरावले आहे खरे... पण अजुन मन बिचारे ऐकायला तयारच नाही... साला कळत पण नाही अन वळत पण नाही... काहीतरी मिसींग आहे खरे..   अजुन नेमके, नको तेच भास होतात... नको तीच स्वप्ने छळतात... नको तेच लोक भेटतात... हवे ते लोक भेटले तरीही नको नको वाटतात... साला कळत पण नाही अन वळत पण नाही... काहीतरी मिसींग आहे खरे..   सध्या काही विशेष असे घडत नाही... अन काही बिघडत ही नाही...
Wednesday, February 24, 2010 AT 06:23 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझ्या अंगणात रांगोळी घालाया ये परसदारात रातराणी फुलवाया ये..   एकट्या माझ्या राती , एकटी माझी स्वप्ने चांदण्या राती माझी स्वप्ने सजवाया ये..   दिवस बेशिस्त, रात्र अस्वस्थ , कुस बदलुन थकते रात्र माझी ह्या बैचेन रातीच्या प्रश्नांची उत्तरे सांगाया ये..   तुझ्याशी भांडायचय पण मन कधीच धजावत नाही असेच एकांती रुसुन-फुगुन माझ्याशी गोड गोड भांडाया ये..
Wednesday, February 24, 2010 AT 01:33 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
साहित्य :   १/२ वाटी बूंदी     पाव    वाटी  किसलेले गाजर     पाव    वाटी चिरलेला कांदा     पाव    वाटी बारीक़ चिरलेली काकडी     पाव    वाटी डाळिंबाचे दाणे     मटर सोललेला   कोथिम्बिर बारीक़ चिरलेली       १/२ चमचा लिंबाचा रस     चवीपुरते मीठ,     चाट मसाला .
Tuesday, February 23, 2010 AT 04:59 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
या वर्षीची आमची दिवाळी एक अनोखा अनुभव होती. वसुबारसेच्या एकच दिवस आधी सकाळी वर्तमानपत्र उघडले आणि त्यामध्ये एक आवाहन नजरेस पडले. ममता फाउंडेशन या समाजसेवी संस्थेने आमच्यासारख्या सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबांना चार दिवसांसाठी त्यांच्या संस्थेमधील मुलांना "दत्तक' घेऊन, या मुलांना कौटुंबिक दिवाळीचा अनुभव द्यावा असे आवाहन केले होते. ममता फाउंडेशन ही संस्था "एचआयव्ही पॉझिटिव्ह' मुलांसाठी अनाथालय चालवते.
Tuesday, February 23, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बॉंबस्फोटानं त्यांचा "व्हॅलेंटाइन डे'चा प्लॅन उधळून लावला. पण त्याचं दुःख नव्हतं. येत्या रविवारी "व्हॅलेंटाइन डे' साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि रक्तदान केलं. कारण म्हणतात ना, रक्तदान हेच जीवनदान! तो "जेएम रोड'वर मित्रांसोबत गप्पा छाटत बसला होता. अगदी निवांत. हातात आइस्क्रीमचे कोन. तोंडात "व्हॅलेंटाइन डे'च्या गप्पा.
Tuesday, February 16, 2010 AT 06:03 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मिठापूर स्थानकातून रेल्वेने परतीचा प्रवास सुरू केला आणि सर्वांचा उर भरून आला. कारण 18 दिवसांच्या या प्रवासात सर्वांना मिळाला होता आयुष्यभराचा अनमोल ठेवा, नवा उत्साह व जोश, नवीन कल्पना, देशासाठी काही तरी करण्याची नवीन स्वप्ने आणि मिळाले होते कधीही न विसरता येणारे मित्र-मैत्रिणी... कुछ बदल रहा, कुछ बदलेंगे तब बदलेगा, जब बदलेंगे कुछ देखा है, कुछ देखेंगे कुछ लिखा है, कुछ लिख देंगे यारो चलो बदलने की रुत है यारो चलो सवरने की रुत है...
Tuesday, February 16, 2010 AT 05:55 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
व्हॅलेंटाइन डे, फ्रेंडशिप डे, वाढदिवस किंवा विविध सण जवळ आले, की ग्रीटिंगच्या दुकानांमध्ये हमखास गर्दी दिसायची परंतु, इंटरनेट, मोबाइलच्या जमान्यात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात "ऑनलाइन' ग्रीटिंगचा उपयोग करत असल्याचे दिसून येते. इंटरनेट, मोबाईलमुळे जग एकदम जवळ येऊन ठेपले आहे. काही सेकंदांत आपण सातासमुद्रापार जाऊन एकमेकांना शुभेच्छा, ग्रीटिंग्ज देऊ शकतो. परंतु, मोबाईल, इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीची परिस्थिती नक्कीच याउलट होती.
Tuesday, February 16, 2010 AT 05:53 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आलोकचा फोन वाजू लागला आणि ग्रुपमधले सगळे जण स्वरूप जोशीकडे पाहून खदखदा हसायला लागले. कारण त्याचा रिंगटोनच तसा खणखणीत होता. "जोशा, ए जोशा, अरे दार उघड लवकर' असा तो रिंगटोन सारखा वाजत होता आणि तो मुद्दामहूनच फोन उचलायला तयार नव्हता. स्वरूप मात्र खजिल झाला होता. मग दुसऱ्या दिवशी स्वरूपचा फोन वाजला तेव्हा आलोकची पंचाईत झाली. त्याच्या रिंगटोनचे शब्द होते, "आलो कसा इथे मी?' आलोकच्या कालच्या चेष्टेचा वचपा स्वरूपनं लगेच काढला होता.
Tuesday, February 16, 2010 AT 05:52 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अखेर हा दिवस उगवलाच... कोणता? निकालाचा ! आज विद्यापीठे "निकालात काढणे' या वाक्प्रचाराचा उद्गार खऱ्या अर्थाने करतात आणि त्याची अनुभूतीदेखील आम्हा इंजिनिअर्सना येते. कसेबसे रडवेल्या चेहऱ्याने आम्ही मुले कॉलेजला येतो आणि निकालाला सामोरे जातो. फक्त "हुशार' गटातील मुलेच या दिवसाची आनंदाने वाट पाहत असावीत कदाचित. कारण मला त्या भावनेची कल्पना नाहीये हो तितकीशी. असो ! निकाल लागल्यावर डिस्टिंक्शन ते एटीकेटी आणि वायडी अशी वर्गवारी होते.
Tuesday, February 16, 2010 AT 05:51 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पैसा म्हणजे सबकुछ नाही, हे भावनिक पातळीवर मान्य केलं, तरी पैशाला येत असलेलं महत्त्व किंवा पैशाला सलाम करण्याची मानसिकताच स्त्रीला स्वतःच्या जगण्याचा "अर्थ" मिळवून देणार आहे. याचमुळे आज नोकरी करणाऱ्या स्त्रीला घरात मिळणारा मान वाढत चालला आहे आणि बायकोवर उगारणारा नवऱ्याचा हातही खाली होतो आहे.
Saturday, February 13, 2010 AT 06:32 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सहलीच्या दुसऱ्या दिवशी "त्याचा' म्हणजेच आपल्या हिरोचा वाढदिवस होता. सर्वांनी धम्माल केली. केकची रंगपंचमी झाली. दोन दिवसात अख्खे बंगळूर पालथे घातले. नंदी टेंपलमध्ये सोबत पूजा करून आयुष्यभर साथ देण्याच्या कमिटमेंटला बळकटी दिली. सहलीच्या पहिल्या दिवशी त्यांनी इन्फि आणि विप्रो या कंपन्यांचे चकचकीत कार्यालय बघितले. दुसऱ्या दिवशी "त्याचा' वाढदिवस होता. मध्यरात्रीच वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचा मित्रांचा प्लॅन होता.
Friday, February 12, 2010 AT 03:28 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रत्येकजण आयुष्यात कधीनाकधी प्रेमात पडतो. कोणी कॉलेज लाईफमध्ये, कोणी शिकवणीत तर कोणी एखाद्याचा सहवास लाभल्यानंतर. माझ्याही आयुष्यात असेच काहीसे झाले. मी प्रेमात पडले... आणि त्याची परिणीती आमच्या लग्नात झाली. 13 फेब्रुवारीला म्हणजेच "व्हॅलेंटाईन डे'च्या आदल्या दिवशी आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. तो दिवस माझ्यासाठी फारच स्पेशल होता. मी थोडी घाबरले होते. थोडे बावरले होते. कारण पहिल्यांदाच मी माझ्या आई-बाबांशी खोटं बोलले होते.
Friday, February 12, 2010 AT 03:25 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|