अभ्यंग-स्नान- का व कसे? - स्नेहा राईरीकर
संस्कृती, स्वास्थ्य, सौंदर्य या तीनही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. संस्कृतीमध्ये स्वास्थ्य व सौंदर्य या दोनही गोष्टींचा अंतर्भाव झालेला आहे. स्वास्थ्य हे आंतरिक सौंदर्य (मनाचे) व बाह्य सौंदर्य या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असते. सध्याच्या धावपळीच्या दिवसांत झटपट प्राप्त होणाऱ्या बाह्यसौंदर्यावर जास्त भर दिला जातो व त्यामुळेच अनेक ब्यूटीपार्लर्स व "स्पा' जागोजागी उघडली जात आहेत. पण भारतीय संस्कृतीमध्ये घराघरांतून अशा स्वरूपाची पार्लर व "स्पा' अनेक वर्षांपासून आहेत.
posted by :
Mandar Joglekar
Saturday, October 17, 2009 AT 12:00 AM (IST)
सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन हे न्याय व्यवस्था, तसेच तपास यंत्रणा यांच्यातील सुधारणांसाठी आग्रही आहेत. बालकृष्णन यांनी गेल्या वर्षभरात या विषयावर विविध व्यासपीठांवरून मतप्रदर्शन केले. न्याय व्यवस्था व तपास यंत्रणा यांची पुनर्रचना कोणत्या दिशेने व्हावी, हे सरन्यायाधीश सुचवीत असतात. केंद्रीय गुप्तचर विभागातर्फे "भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्ह्यांशी लढा' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता....
posted by :
Suraj Patil
Monday, September 14, 2009 AT 12:00 AM (IST)